सर्वोत्कृष्ट व्यवसायाची संधी

तुम्हाला कॉम्प्युटर उत्तमरित्या ऑपरेट करता येत असेल तर..

फक्त 30 हजार रुपयांमध्ये स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी बिजनेस सुरू करून

महिन्याला 50 हजारांपेक्षा जास्त मासिक उत्पन्न मिळविण्याची संधी

व्हिडिओ वरती क्लिक करून संपूर्णपणे व्यवस्थित पहा.

संपूर्ण माहितीसाठी फ्री रजिस्ट्रेशन करा

फ्री रजिस्ट्रेशन →

संधी कोणासाठी आहे

स्वतः: स्वतःचे मालक होऊन इच्छिणाऱ्या आणि डिजिटल मार्केटिंग काम करू इच्छिणाऱ्या नव-व्यवसायिकांसाठी.

सध्या एक व्यवसाय चालवत आहेत आणि एक्स्ट्रा इन्कम मिळवण्याची इच्छा आहे अशा व्यवसायिकांसाठी.

कौटुंबिक जबाबदारी सांभाळत घरबसल्या काम करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित गृहिणीसाठी.

पदवीधर किंवा पदवी शिक्षण चालू असलेले पार्ट टाइम काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.

डिजिटल मार्केटिंग एजन्सी का सुरू करावी?

  • सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसायाला
    ऑनलाइन मार्केटिंगची आवश्यकता आहे.
  • फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप मार्केटिंग
    ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात सोपे साधन झाले आहे.
  • केवळ एका कॉम्प्युटरवर तुम्ही या व्यवसायातून
    मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकता.
  • ही वाढती मागणी लक्षात घेता डिजिटल मार्केटिंग
    एजन्सी व्यवसायात भविष्यात मोठ्या संधी आहेत.

रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.

Registration

आम्ही फक्त व्यवसाय ऑफर करत नाही - तुम्हाला तुमचे जीवन बदलण्याची संधी देत आहोत

हा व्यवसाय तुमच्यासाठी सुवर्णसंधी का आहे -

कारण #1

पहिल्या दिवसापासून इनकम: नवीन व्यवसाय चालू केल्यानंतर ग्राहक कधी येतील याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ट्रेनिंग पूर्ण झाले की लगेच इनकम चालू करू शकता.

कारण #2

संपूर्ण प्रशिक्षण आणि सपोर्ट: आम्ही तुम्हाला फक्त डिजिटल मार्केटिंग टूल देणार नाही तर संपूर्ण प्रशिक्षण देऊन तुमच्या व्यवसायासाठी दररोज Zoom द्वारे सतत मार्गदर्शन करणार आहोत.

कारण #3

मर्यादित गुंतवणूक, अमर्यादित कमाई: फक्त 10,000 प्रतिमहिना एवढ्या अल्प गुंतवणुकीत, तुम्हाला ₹50,000 पर्यंत महिन्याची संधी मिळू शकते. अधिक काम केल्यास मोठा फायदा.

कारण #4

सर्वाधिक स्कोप असलेला व्यवसाय: सध्या प्रत्येक व्यवसायाला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे, त्यामुळे डिजिटल मार्केटिंग एजन्सी व्यवसाय वेगाने वाढत आहे.

कारण #5

अत्याधुनिक टेक्निकल स्किल्सची आवश्यकता नाही: वापरण्यास सोपे टूल्स आणि ड्रॅग-ड्रॉप वेबसाइट्स, त्यामुळे कोडिंगची गरज नाही.

कारण #6

घरबसून पण जागतिक स्तरावर काम करण्याची संधी: हा व्यवसाय पूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे तुम्ही कुठूनही डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवू शकता.

किमान गुंतवणूक, कमाल उत्पन्न

आम्हाला माहिती आहे, व्यवसाय सुरू करणे मराठी लोकांना थोडे अवघड वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी हा व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणूक व अधिकाधिक नफा या तत्वावर डिझाईन केला आहे!

यामध्ये तुम्हाला मिळेल :

  • डिजिटल मार्केटिंग एजन्सी कशी चालवायची याचे संपूर्ण ट्रेनिंग.
  • ड्रॅग-एंड-ड्रॉप टेम्पलेट्स: कॉम्प्युटर प्रोग्रामिंग विषयी ABCD माहित नसतानाही हाय-प्रोफेशनल वेबसाईट्स, फेसबुक व इंस्टाग्राम अॅड्स, व्हॉट्सअॅप मेसेजिंग करण्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन.
  • आमच्या अनुभवी टीमकडून सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन.

दरमहा ₹50,000 पेक्षा जास्त संभाव्य उत्पन्न मिळविण्यासाठी सज्ज व्हा!

डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे?

तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करणे खूप सोपे आहे! फक्त आवश्यक आहे:

  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप — कुठूनही काम करा!
  • बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन — आम्ही तुम्हाला इतर सर्व काही शिकवू!
  • नवीन कौशल्ये शिकण्याची आवड आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याची तीव्र इच्छा.
रजिस्टर करा.